Tuesday, May 13, 2008

समुद्रातलाच पाऊस तो....येऊ देत...

आपण लिहायचं...आणि ते समोरच्याला आवडलं तर ते वाचलं जाईल...हे फार थोर आहे... नाहीतर उगाच वाचाळ-तोंडाळ कोणी गमजा मारीत बसतो आणि आपण सहकाऱ्यांशी संबंध कशाला बुवा बिघडवा म्हणून चेहऱ्याला सुरकुत्या पाडून ऐकत बसतो...यात आपल्याला जे बोलायचं ते राहूनच गेलेलं असतं...तर ते राहिलेलं बोलण्यासाठी त्यासाठी हा समुद्रातला पाऊस !
आमचा पाऊस झेला...तुमचाही पाडा त्यात...काही म्हणणं नाही ...समुद्रातलाच पाऊस तो....येऊ देत...

2 comments:

Ravi Amale said...

आणि बरं का चित्रा,
हे फार थोर केलं तुम्ही की
असा काही ब्लॉगोद्योग सुरू केलात...
कचेरीतल्या लेखनक्रियेपेक्षा यात मजा भारी..
कारण की इथे
मालक-मुद्रक-प्रकाशक-संपादक सारेच आपण.
शिवाय डोक्यावर पीआरबीचा स्टारबी नाही.
लिहिते रहा...

Dr.Chinmay Kulkarni said...

chaan blog!!!good work

visit -
http://gandharvablog.blogspot.com/